{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "59/1/ब/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n( विकसनकरारनामा व ज.मु. )\nदस्त क्र. 10653/2026, 10654/2026 , दिनांक : 11/09/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, मोबदला र.रु. 53,20,000/-\nलिहून देणार :- विष्णु नथु झोमण\nलिहून घेणार :- डीएसडब्ल्यु बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) वामन राजन्ना पत्तीवार, 2) दिपक बाळासाहेब काळे, 3) समाधान भगवानसिंग अहिरे\nसदर मिळकती सर्व्हे नं. 59/1/ब/प्लॉट नं. 19 या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.2 व विकसनकरारनामा व ज.मु.च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
