{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "65/2/अ/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक\nलिहून देणार : संतोष कैलास राजभर व संगिता देवी संतोष राजभर\nयांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8072/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800708/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 65/2/अ/प्लॉट/15 यावरील बांधीव मिळकत यशराज हारमोनी अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800708/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, बँकेचे पत्र, सूची क्र.2 व गहाणखत दस्त वरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
