{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nमे. एस. व्ही. डेव्हलपर्स च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विजय फकिरचंद साबद्रा (खाता क्रमांक 504412) यांचे सर्व्हे क्रमांक 87/1/1अ/2/प्लॉट नं/1, बिगरशेती क्षेत्र 14.1668 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.1668 आर.चौ.मी व सर्व्हे क्रमांक 87/1/1अ/2/प्लॉट नं/2, बिगरशेती क्षेत्र 4.1725 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.1725 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्री श्री एक्झिम अॅग्रो इंडिया प्रा.लि. तर्फे संचालक अक्षय ज्ञानेश्वर बरबडे , श्री श्री एक्झिम अॅग्रो इंडिया प्रा.लि. तर्फे संचालक यश नरेंद्र लुणावत (खाता क्रमांक :-507742) सर्व्हे क्रमांक 87/1/1अ/2/प्लॉट नं/1 बिगरशेती क्षेत्र 14.1668 आर.चौ.मी व सर्व्हे क्रमांक 87/1/1अ/2/प्लॉट नं/2 बिगरशेती क्षेत्र 4.1725आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक : सह दु.नि. नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7815/2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 34500000/- घेऊन खरेदी दिली.सबब मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026 नाशिक दिनांक 22/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28733 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.\n87/1/1अ/2/प्लॉट नं/1,87/1/1अ/2/प्लॉट नं/2",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
