{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:20:37Z",
  "surveys": [
    "62/2/प्लॉट/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. ननिवि/वशि/502/2026, दि. 15/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत,\nलिहुन देणार- जयश्री दिलीप दातरे, वैशाली शिवप्रसाद अहिरे, शांताराम राजाराम भामरे\nलिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका नाशिक\nमोबदला र.रु.:- 1/-\nसदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी . रस्ता रूंदीकरणात जाणारी सर्व्हे नं. 62/2/प्लॉट नं.42 क्षेत्र 278.03 चौ.मी. पैकी क्षेत्र 11.43 चौ.मी हे क्षेत्र दि.15/10/2026 रोजी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
