{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:20:37Z",
  "surveys": [
    "58/1/2/2/प्लॉट/48/49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\n1)दस्त क्र. 6331/2018, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 19/07/2018,मोबदला र.रु. 1690000/-\nलिहून देणार :- 1) सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे व 2) राजेंद्र जगन्नाथ कारवाल यांचे जनरल मुखत्यार सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे\nलिहून घेणार :- इशू सुग्रीव विश्वकर्मा\nसदर मिळकत सर्व्हे नं. 58/1/2/2/प्लॉट नं.48/49 यावरील स्वामी पुष्प अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 13 आहे.सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे.\n2) दस्त क्र. 6330/2018, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 19/07/2018,मोबदला र.रु.1975000/-\nलिहून देणार :- 1) सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे व 2) राजेंद्र जगन्नाथ कारवाल यांचे जनरल मुखत्यार सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे\nलिहून घेणार :- बजरंगी जगन्नाथ विश्वकर्मा व पुष्पा बजरंगी विश्वकर्मा\nसदर मिळकत सर्व्हे नं. 58/1/2/2/प्लॉट नं.48/49 यावरील स्वामी पुष्प अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 14 आहे.सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे.\nनोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
