{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "65/1/1अ/पैकी/प्लॉट/3/4/5/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक, सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : श्याम दत्तात्रय कुलकर्णी रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 2231 दिनांक 07/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 3300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/1अ/पैकी/प्लॉट/3/4/5/6 बी विंग फ्लॅट नं बी-201 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक, सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : श्याम दत्तात्रय कुलकर्णी रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 2030 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/1अ/पैकी/प्लॉट/3/4/5/6 बी विंग फ्लॅट नं बी-201 वर जादा बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
