{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "3/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा शरणपुर रोड नाशिक, नाशिक 1\nलिहून देणार : मेसर्स शिवसागर बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार कल्पेश गणेश चव्हाण व सागर तुळशीराम गावीत रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7002 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/3 3 4अ 8/1क 2अ/2 2/प्लॉट/3/2/62/63 फ्लॅट नं 202 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा शरणपुर रोड नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nजामीनदार - गणेश दौलत चव्हाण , तुळशीराम बुधा गावीत , तिलेश तुळशीराम गावीत , आकाश टिकाराम बागुल\n3/3 3 4अ 8/1क 2अ/2 2/प्लॉट/3/2/62/63",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
