{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "63/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:- मे.दुर्गेश कस्ट्रक्शन प्रा.लि.तर्फे डायरेक्टर संजय प्रभाकर भडके यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/2 यावरील दुर्गेश रेसिडेन्सी मधील सदनिका नं अ-6 हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अतुल दिलीपकुमार सुर्यवंशी तर्फे अक्षय दिलीपकुमार सुर्यवंशी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4097 दिनांक 21/04/2008 प्रमाणे रक्कम रुपये 420000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nपुनर्विक्री\nलिहुन देणार:- अतुल दिलीपकुमार सुर्यवंशी तर्फे ज.मु म्हणून अक्षय दिलीपकुमार सुर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/2 यावरील दुर्गेश रेसिडेन्सी ए विंग मधील फ्लॅट नं ए-6 हे त्यांनी\nलिहुन घेणार :- ममता विपीन मिश्रा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4133 दिनांक 22/04/2008 प्रमाणे रक्कम रुपये 1150000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
