{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीबाबत दि 19/3/1994 रोजी ले-आऊट मंजूर झालेला असून गाव दप्तरी नोंद क्र 2193 अन्वये नविन ७/१२ उतारे अस्तित्वात आले आहेत. मिळकतीच्या भोगवटदार सदरी आजतागायत मूळ मालक सुमित्रा मनोहरराव रगडे यांचे नाव दाखल होते . सबब मिळकत व्यवस्थापक नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी जा.क्र/मि.व्य.वि/वशि/519/2026 दि 22/09/2026 रोजी स.क्र.13/3/4/1 मधील प्लॉट क्र 17, कॉलनी रोड क्षेत्र 329.07 चौ.मी करिता राखीव ठेवले असून सदर मिळकतीच्या भोगवटदार सदरी नाशिक महानगरपालिकेच्या नावाची नोंद होणेकामी पत्र दिले आहे . सबब बाजूस दाखल मिळकतीच्या भोगवटदार सदरी नाशिक महानगरापालिका नाशिक यांचे नावाची नोंद केली असे . नोंद मिळकत व्यवस्थापक नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र, करारनामा, मंजूर नकाशा, अंतिम मंजूरी पत्र यावरून केली असे.\n13/3/4/1/1/13 3 4 1 2/प्लॉट/17",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
