{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "25/1/1अ/प्लॉट/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहुन घेणार : विक्रम भगवान शिंदे, सदिच्या नगर नाशिक\nलिहुन देणार : जयप्रकाश पुरुषोत्तम शिंदे रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8789 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5285000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/1अ/प्लॉट/21 क्षेत्र 172.98 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री जयप्रकाश पुरुषोत्तम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
