{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "30/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक, सह दु.नि. नाशिक 7\nलिहून देणार : मे.तन्वी एंटरप्रायजेस तर्फे प्रो.प्रा माधुरी राजेंद्र नजन राजेंद्र मारुती नजन रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8238 दिनांक 22/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/16 ऑफिस नं 305 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/59/2025 दि.24/03/2025 वरोन केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
