{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "28/6/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड नाका नाशिक, नाशिक 4\nलिहून देणार : सागर राजेंद्र भालेराव व शरयू सागर भालेराव रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9344 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3990000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/6/प्लॉट/5 बी विंग फ्लॅट नं 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड नाका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3990000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
