{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/18",
    "8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन घेणार : रेश्मानंद कस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार रावबा आनंदा मोरे व सचिन मुरलीधर मोरे, गंगापुर रोड नाशिक\nलिहुन देणार : सुगंधा राजेंद्र भऊरकर व राजेंद्र जयतसिंग भऊरकर रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7518 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15646000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/18 व 8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/19 क्षेत्र 405.00 चौ.मी वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत सुगंधा राजेंद्र भऊरकर व राजेंद्र जयतसिंग भऊरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.दिनांक 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
