{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "64/2/ब/प्लॉट/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल केलेली मौजे आनंदवली ता.जि.नाशिक येथील मिळकत गट नं. 64/2/ब/प्लॉट/17 बाबत मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी ,गोदामृत अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि नाशिक यांचेकडील दिनांक 20/07/2026 रोजीचे पत्र व मा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील आ.क्र.सं.क्र.1/RTS/कावि/1806/2026 दि.22/09/2026 वरोन अनिल चिंधा साळुंखे व तुषार अनिल साळुंखे गाळा नं 3 यांच्या मिळकतीवर जप्ती बोजाची नोंद करण्यात येत आहे.\nपतसंस्थेच्या पत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
