{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "31/1/7अ/31/1/7ब/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:- अनिल साहेबराव पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/1/7अ/31/1/7ब/प्लॉट/3, बिगरशेती क्षेत्र 2.5075 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5075 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अमिताब बासुदेव बॅनर्जी ,स्वाती अमिताब बॅनर्जी गट/सर्व्हे क्रमांक 31/1/7अ/31/1/7ब/प्लॉट/3 बिगरशेती क्षेत्र 2.5075 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10110 दिनांक 08/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
