{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "52/ब/प्लाँट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : जी.एस.महानगर को ऑप बँक लि शाखा सिडको नाशिक, नाशिक 6\nलिहून देणार : वंदना पंडित पाटील व अक्षय पंडित पाटील रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 12293 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15850000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/ब/प्लाँट नं/2/3/17 सदनिका नं 302 व 303 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जी.एस.महानगर को ऑप बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15850000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n52/ब/प्लाँट नं/2/3/17",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
