{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17121,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल मिळकतीच्या बाबत मा.राज्यकर अधिकारी NAS -VAT-D-012 वस्तु व सेवा कर भवन नाशिक यांचेकडील मालमत्तेवर स.नं.63/1 वर बोजा कमी करणेबाबत पत्र क्र.रा.अ/एनएएस-बीएसटी-सी-0001/2026-27/मे.गिरणा इन्फ्रा/ब-198/नाशिक दि.12/10/2026 प्राप्त झाले वरुन मिळकतीचे इतर अधिकारात दाखल असलेला जप्ती शेरा मा. राज्यकर सहायक आयुक्त यांचेकडील आदेशाने रत्नाकर ज्ञानदेव पवार यांचे करिता र.रु. 7249910/- थकबाकी पोटी जप्त हा शेरा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
