{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "50/3/1/प्लॉट/अ/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्ज सुची -2 डिड ऑफ अपार्टमेंट, प्रतिज्ञापत्र\nदस्त क्रमांक – 10752/2026 दिनांक – 13/10/2026 दु.नि.नाशिक 4\nमोबदला रक्कम रुपये – 4480000/-\nलिहून देणार – 1)नुतन प्रमोद काश्यपे 2)प्रणिता श्रीकांत राजहंस उर्फ प्रणिता प्रमोद काश्यपे\nलिहुन घेणार – 1.दौलतचंद नारीश्चंद्र ठाकूर 2.गोमती दौलतचंद ठाकूर\nयांना सर्वे नं.50/3/1/प्लॉट/अ/8 यावरील बांधीव श्री नारायण कृपा अपार्टमेंट या इमारतीतील फ्लॅट नं 02 विक्री केला आहे. मिळकतीस बिनशेती बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
