{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "25/7/1/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : अभिजित वैजनाथ धामणे व वैजनाथ सुपडू धामणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/7/1/प्लॉट/3 तपशिल : स्‍टेट बॅंक ऑफ बिकानेर जयपूर यांना तारण कर्ज रु10 लाख ब्रम्‍हलोक अपार्टमेंट मधील फॅल्‍टनं 02 करिता - 9106 फेरफार क्रमांकाने घेतलेला इक्विटेबल मॉर्गेजचा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला इक्विटेबल मॉर्गेजचा बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
