{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "6/1/1/ब/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेली मौजे आनंदवली ता.जि.नाशिक येथील मिळकत गट नं.6/1/1/ब/प्लॉट/7 बाबत मा.वसुली अधिकारी,जनलक्ष्मी सहकारी बँक लि नाशिक यांचेकडील दिनांक 05/10/2026 व मा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील जा.क्र.सं.क्र.1/RTS/कावि/1978/2026 दि.08/10/2026 रोजीचे पत्रावरोन अमर अशोक गायकवाड व अर्पिता अमर गायकवाड फ्लॅट नं 7 यांच्या मिळकतीवर जप्ती बोजाची नोंद करण्यात येत आहे.\nपतसंस्थेच्या पत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
