{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "26/5/3अ/3ब/6/1/प्लॉट/1ते14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व डिड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 1376/2020,दिनांक- 15/02/2020,दु.नि.का.नाशिक-3\nमोबदला रक्कम रुपये- 2157000/-\nलिहून देणार- 1) सुरेश आण्णाजी पाटील\nलिहुन घेणार- 1) सुनिल ब्रिजलाल चौधरी\nसर्व्हे नं.26/5/3अ/3ब/6/1/प्लॅाट 1ते14 यावरील श्रध्दा हाईटस बिल्डींग ए विंग मधील फ्लॅट नं ए-601 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
