{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17137,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबर पर्डीनंबर/1/प्लॉट/3 चे एकूण क्षेत्र 3.0100 आर.चौ.मी बाबत उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील दिनांक 26/10/2026 रोजीचा जा.क्र.आस्था/नियो.साईप्रसाद को ऑप हौसिंग सोसा/7/12 उतारा /नांव कमी/2026 हा आदेश पारित झालेने आदेशातील नियोजित साईप्रसाद को.ऑप.हौसिंग सोसायटी लि नाशिक हे नाव कमी केले असे.\nनोंद -उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील आदेश व मा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील पत्र क्र.सं.क्र.1/RTS/कावि/2251/2026 दि.28/10/2026 वरोन केली असे.\nपर्डीनंबर/1/प्लॉट/3",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
