{
  "village_code": "272000110259490000",
  "village_name": "आनंदवल्ली",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:05Z",
  "surveys": [
    "8/1/क/2/अ/2/2/प्लॉट/104ते106अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- शिला गणपतराव आडके गट/सर्व्हे क्रमांक8/1/क/2/अ/2/2/प्लॉट/104ते106अ, बिगरशेती क्षेत्र 3.7440 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7440 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- धनंजय गणपतराव आडके गट/सर्व्हे क्रमांक 8/1/क/2/अ/2/2/प्लॉट/104ते106अ बिगरशेती क्षेत्र 3.7440 यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8288 दिनांक 24/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व बक्षीसपत्र दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.",
  "talathi": "नयना अमृत सिंगनाथ"
}
