{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "156/2/1/अ/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, व म. सह. दुय्यम नाशिक-1 यांचेडील खरेदी दस्त क्र. 3822/1997 दि. 5/5/1997 चे अस्सल बरहुकूम नक्कल व मा. विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील पत्रावरोन नोंद- बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्रमांक 156/2/1पैकी आजरोजी दाखल असलेले क्षेत्र 0.06 हे.आर. हे छबुबाई तेनसिंग रसाळी यांचे मालकीचे असून त्यांनी वरील खरेदी दस्तानुसार त्यांचे मालकीचे पुर्वी दाखल असलेले सर्व्हे क्रमांक : 156/2/1 वरील एकूण क्षेत्र 0.10 हे.आर. हे संजय केदु सोनवणे व हरिदास पांडुरंग कर्पे यांना खरेदीने दिले होते. सदर मिळकतीला संजय केदु सोनवणे व हरिदास पांडुरंग कर्पे यांचे नाव दाखल होण्यापूर्वी त्यांनी म्हणजेच संजय केदु सोनवणे व हरिदास पांडुरंग कर्पे यांनी खरेदीखतान्वये 0.04 आर क्षेत्र हे सखुबाई नागु मांजरे, भास्कर सोमा मांजरे, भिमा नागु मांजरे, नाना नागु मांजरे व गंगाराम बबन शिंदे यांना विक्री केले असुन त्याबाबत गावी नोंद नं.11403 झालेली आहे. संजय केदु सोनवणे व हरिदास पांडुरंग कर्पे यांनी विकत घेतलेले 0.10 हे. आर. क्षेत्रापैकी उर्वरीत 0.06 हे. आर. ला त्यांची नावे दाखल करावयाची बाकी राहून गेलेने वरील दस्तानुसार छबुबाई तेनसिंग साळी यांचे नाव कमी करून 0.06 हे.आर ला संजय केदु सोनवणे व हरिदास पांडुरंग कर्पे यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
