{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32553,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "203/ब/1/प्लॉट/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nदि.15/10/2026 (आदेशाने) मा जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी नाशिक क्र.नाजकम/कावि/203/2026\nदि.17/09/2026 व अपर तहसिल कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/कावि/2024/2026\nदि.09/10/2026 वरोन बाजुस दाखल असलेले मिळकतीचे इतर अधिकार अभिलेखातील इतर हक्क सदरी कलम\n20 तळेगाव दाभाडे योजना मंजुर/ना.ज.क.म अन्वये तळेगाव दाभाडे योजनेतील प्लॉट ही नोंद कमी करुन 7/12\nच्या इतर अधिकार सदरी सदर भुखंड 10% (टक्के) अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म.कायदयातुन मुक्त अशी नोंद\nघेणे कामी वरीलप्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
