{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n(खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरोन\nलिहुन देणार :- गणेश जगदीश ठोसरे व भारती जगदीश ठोसरे\nलिहुण घेणार :- चंद्रशेखर जगन्नाथ रघुवंशी\nयांनी दु.नि.का.ना.4 दस्त क्र.14361 दि.10/12/2025 रोजी\nबाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 05\nही मिळकत खरेदीने घेतली असे.\nनोंद अर्ज सुची 2 व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन केली असे.\n217/2अ/2ब/217 1पै/295/1/2 2/प्लॉट/18 व 19,217/2अ/2ब/217 1पै/295/1/2 2/प्लॉट/18 व 19",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
