{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "233/ब/प्लॉट/41/42/43/44/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nदि.16/10/2026 वर्दी प्राप्त दि.16/10/2026 बाजुस दाखल मिळकतीचे मालक मनहरभाई नाममदेव भारव्दाज तर्फे विकसन कर्ते व\nजमु धारक में.अनिल इन्फ्राटेक तर्फे प्रोप्रा हर्षल अनिल हणमंते यांनी दु.नि.का.ना.5 दस्त क्र.2055 दि.28/02/2020 रोजी साहील\nपार्क अपार्टमेंट हे नाव घोषित करुन इमारत बांधली असुन खालिल इसमांना सदनिका खरेदीने दिले असे.\n1)फ्लॅट नंबर 01 राजेश पुरुषोत्तम पुष्कर्णे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.11579 दि.23/11/2021 मोबदला र रु.2918000/-\n2)फ्लॅट नंबर 02 हेमंत सुरेश निकम दु.नि.का.ना.5 दस्त क्र.14540 दि.29/11/2023 मोबदला र रु.2312000/-\n3)फ्लॅट नंबर 03 हिरामण मोतीराम आहिरे व शोभा हिरामण आहिरे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.1806 दि.04/02/2021 मोबदला र रु.2204000/-\n4)फ्लॅट नंबर 04 अर्चना योगेश थोरात दु.नि.का.ना.5 दस्त क्र.12944 दि.20/10/2023 मोबदला र रु.3200000/-\n5)फ्लॅट नंबर 05, 07 व 12 मुळ मालक मनहरभाई नाममदेव भारव्दाज तर्फे विकसन कर्ते व जमु धारक में.अनिल इन्फ्राटेक तर्फे प्रोप्रा हर्षल अनिल हणमंते\n6)फ्लॅट नंबर 06 यशवंत लक्ष्मण नारखेडे व चंद्रकांत लक्ष्मण नारखेडे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.1808 दि.04/02/2021 मोबदला र रु.2192000/-\n7)फ्लॅट नंबर 08 प्रशांत विष्णू गावंढे व मेघा प्रशांत गांवढे ऊर्फ मेघा रामदास अहिरे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.2865 दि.26/02/2021 मोबदला र रु.2500000/-\n8)फ्लॅट नंबर 09 रितेश प्रकाश उफाडे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.12472 दि.09/10/2023 मोबदला र रु.2800000/-\n9)फ्लॅट नंबर 10 किरण भाऊसाहेब देशमुख दु.नि.का.ना.5 दस्त क्र.8820 दि.29/07/2022 मोबदला र रु.2790400/-\n10)फ्लॅट नंबर 11 विष्णू राजाराम धुमाळ दु.नि.का.ना.5 दस्त क्र.3668 दि.23/03/2022 मोबदला र रु.1839700/-\nअसे वरीलप्रमाणे सदनिका विक्री केले असुन साहील पार्क अपार्टमेंटचे नाव दाखल करणे कामी नोंद.\nतसेच नोंद मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026\nदि.14/10/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.32257 या नोंदीबाबत विहित मुदतीत गुणवत्तेवर निर्णय पारित करावेत असा वरील\nप्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
