{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील पत्र क्र. सं.क्र.1/RTS/कावि/1668/2026 दि.15/9/2026 व म. उपअभियंता नगर नियोजन विभाग, नाशिक मनपा नाशिक यांचेकडील पत्र क्र. जा.क्र/ननिवि/कक्ष-/वशि/964/2026 दि. 2/9/2026 वरोन नोंद- बाजुस दाखल मिळकत स.नं. 166/2 प्लॉट नंबर 200, 201 व 202 मध्ये नगर नियोजन यांचेकडील जा.क्र.ननिवि/अंतिम/86/2025, दि. 7/7/2025 अन्वये अंतिम अभिन्यास मंजुर करण्यात आलेला आहे. मंजुर अभिन्यासातील प्लॉट नंबर 200, 201 व 202 ला नाशिक महानगरपालिका यांचे नाव दाखल करणेकामी अर्जदार यांचेकडील प्रतिज्ञापत्र, मंजुर अभिन्यासाची प्रत, व वरीलप्रमाणे पत्र प्राप्त झालेने मिळकतीला नाशिक महानगरपालिका नाशिक हे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.\n166/2/प्लॉट नंबर/200,166/2/प्लॉट नंबर/201,166/2/प्लॉट नंबर/202",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
