{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32582,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026अर्ज, म.दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील हक्क्सोडपत्र दस्त क्रमांक 6616-2026 दिनांक 08/06/2026, सुची क्र.2 व मा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/9/2026 चे आदेशावरोन नोंद-\nहक्कसोड पत्र लिहुन देणार:- शांतादेवी पदमाराम जांगीड ,पदमाराम संगतराम जांगीड (खाता क्रमांक :- 16) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 167\nहक्कसोड लिहुन घेणार:- अम्रित लिलाराम जांगीड\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : दिनेश पद्माराम जांगीड , पुरुषोत्तम लिलाराम जांगीड\nवरीलप्रमाणे हक्कसोडपत्र करून दिलेने मिळकतीला अंमल घेणेकामी वरील आदेशानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
