{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:03Z",
  "surveys": [
    "197/1ते10पैकी/198/199/1/200पैकी/201/प्लॉट/333"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nसतीश सुभाष सागळे रा. म्हसरुळ(खाता क्रमांक5797) यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/1ते10पैकी/198/199/1/200पैकी/201/प्लॉट/333, बिगरशेती क्षेत्र 1.9800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभरतकुमार नरोत्तमदास पटेल , (खाता क्रमांक :-25932)गट/सर्व्हे क्रमांक 197/1ते10पैकी/198/199/1/200पैकी/201/प्लॉट/333 बिगरशेती क्षेत्र 1.9800 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11360 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
