{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "246/2/13/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज, म.न.पा. नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/476/2026 दि.8/10/2026 ,रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत,अभिन्यासाची 7.50 मिटर रस्ता रुदीकरण रेखांकित प्रत,\nलिहुन देणार :- सदाशिव सुकाजी गवे\nलिहुन घेणार :- सहाय्यक संचालक नगररचना ,नगरनियोजन विभाग,नाशिक महानगरपालिका नाशिक\nबाजुस दाखल मिळकत स.नं. 246/2/13 प्लॉट नंबर 13 मधुन नाशिक मनपा मंजुर विकास नियंत्रण नियमावली क्र. 13.2.12 नुसार 7.50 मि.रस्ता रुंदीकरणात जाणारे 10.70 आर चौ.मी. हे क्षेत्र दि.1/10/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने व मा.आयुक्त नाशिक महानगरपालीका नाशिक यांचे कडील आदेश क्र.515 दि.27/7/2018 चे आदेशान्वये सदरचे क्षेत्रास नाव दाखल केले.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
