{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nमाहेश्वरी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार महेश संजय राठी ,संजय प्रल्हाद लोळगे - - -रा. म्हसरुळ(खाता क्रमांक22883) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/3/अ/प्लॉट नंबर/41, बिगरशेती क्षेत्र 0.6125 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6125 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमिना हिरालाल मकवाना ,वैभव रघुनाथ देशमुख - - -, (खाता क्रमांक :-25922)गट/सर्व्हे क्रमांक 142/3/अ/प्लॉट नंबर/41 बिगरशेती क्षेत्र 0.6125 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5403 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.32085 या नोंदीबाबत विहीत मुदतीत\nगुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे.\n142/3/अ/प्लॉट नंबर/41",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
