{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "207/5/3अ/3ब/6अ/प्लॉट/1अ/2ब/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : युनियन बॅक ऑफ इंडीया, सह दु.नि. नाशिक 7\nलिहून देणार : जय शिवराय उद्योग एलएलपी तर्फे भागीदार दिपक व तुषार कैलास जगताप व मे.श्री साई कन्स्ट्रक्शन्स भागीदारी\nफर्म तर्फे भागी.निलेश मधुकर जाधव व आशिष अशोक घाटे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7\nयांचेकडील दस्त क्रमांक 3510 दिनांक 02/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 73000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर\n207/5/3अ/3ब/6अ/प्लॉट/1अ/2ब/29 वर बांधण्यात आलेल्या इमारत ए विंग मधिल ऑफिस नंबर 8 व फ्लॅट नंबर 33 वर\nबोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बॅक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे\nइतर हक्कात रक्कम रुपये 73000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
