{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "234/2क/2/1/2ड/11/प्"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ बडौदा, नाशिक 1\nलिहून देणार : नितीन दिनकर पाटील,मेसर्स लिब्रा ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रिज तर्फे भागीदार मालिनी नितीन पाटील,ऐश्वर्या नितीन\nपाटील,साई मिलिंद शिंदे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3957 दिनांक 09/04/2025\nप्रमाणे रक्कम रुपये 17500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234/2क/2/1/2ड/11/प्‍लॉट/11 वर बोजा दाखल\nकरणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर\nहक्कात रक्कम रुपये 17500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nतसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील\nक्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.30376 या नोंदीबाबत विहीत मुदतीत\nगुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली\n234/2क/2/1/2ड/11/प्‍लॉट/11",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
