{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:07Z",
  "surveys": [
    "238/3/42/प्लॉट/42",
    "238/3/43/प्लॉट/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक , सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : भुषण छोटू पवार व सुनिता छोटु चौधरी (पवार) रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6\nयांचेकडील दस्त क्रमांक 8836 दिनांक 28/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 670000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर\n238/3/43/प्लॉट/43, 238/3/42/प्लॉट/42 वर बांधण्यात आलेल्या इमारत नंबर 2 मधिल फ्लॅट नंबर 10 वर बोजा दाखल\nकरणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात\nरक्कम रुपये 670000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
