{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:03Z",
  "surveys": [
    "212/1पै/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : दिनेश एकनाथ राजगीरे व भारती दिनेश राजगीरे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6\nयांचेकडील दस्त क्रमांक 6677 दिनांक 27/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3360000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर\n212/1पै/प्लॉट/1 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व\nमा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3360000/- चा\nबोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
