{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:03Z",
  "surveys": [
    "241/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : निलेश कालिदास जाधव,किशोर कालिदास जाधव व छायाबाई कालिदास जाधव रा. म्हसरुळ यांनी दुय्यम\nनिबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 1286 दिनांक 07/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1419000/- कर्ज\nघेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/1 क/1 अ/1/1/2/1/प्लॉट/24 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 04 वर\nबोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२\nचे इतर हक्कात रक्कम रुपये 1419000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n241/1 क/1 अ/1/1/2/1/प्लॉट/24",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
