{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:03Z",
  "surveys": [
    "207/1/2/21/प्लॉट/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nदि.03/11/2026 (विकसन करारनामा) अर्ज सुची 2 व विकसन करारनामा वरोन\nलिहुन घेणार :- नित्यम डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार प्रज्वल निलेश सुर्डे\nलिहुन देणार :- सिमरन अपार्टमेंट तर्फे कब्जेदार 1)अमोल पांडुरंग किरवे 2)आनंदराव पांडुरंग चिकाटे 3)अशोक वामन\nझोटिंग 4)सुनिल मोठाभाऊ भामरे 5)स्मिता गोविंद ठिपसे 6)रमेश जलामसिंग कोकणी 7अ)शिला संजय गवळी 7ब)संजय\nधनाजी गवळी (मयत)तर्फे वारस शिला संजय गवळी 8)करणसिंग हरसिंग राजपुत 9अ)गिरीधर देविदास खैरनार 9ब)कमल\nदेविदास खैरनार 10)संगिता अरुण बोडके 11)दत्तात्रय रामचंद्र कातकाडे 12)सुधाकर मनोहर गांगुर्डे\nलिहुन देणार यांनी दु.नि.का.ना.6 दस्त क्र.10164 दि.29/08/2026\nरोजी विकसन करारनामा करुन दिल्यामुळे लिहुन घेणार यांचे नाव\nमिळकतीच्या इतर अधिकारात घेणे कामी नोंद केली असे.\nनोंद अर्ज सुची 2 विकसन करारनामा व जनरल मुखत्यार पत्राचे नकलेवरोन केली असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
