{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:03Z",
  "surveys": [
    "41/1ते7/2अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nअमेय दिपक नाईक रा. म्हसरुळ(खाता क्रमांक19997) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/1ते7/2अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमदर इंडिया एज्युकेशन सोसायटी तर्फे व्हिन्सेंट एलियास अल्बुक्युरेक , (खाता क्रमांक :-23138)गट/सर्व्हे क्रमांक 41/1ते7/2अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3704 दिनांक 28/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 99562501 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.30334 गुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत\nअसा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
