{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:30:59Z",
  "surveys": [
    "241/1/अ/2/5/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : श्री समर्थ सहकारी बॅक लि , सह दु.नि.का-नाशिक 5\nलिहून देणार : मे.आर्यन कन्स्ट्रक्शन प्रोप्रा.फर्म तर्फे प्रोप्रा.शांताराम रतन डांगे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह\nदु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 3439 दिनांक 16/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2270000/- कर्ज घेऊन गट\nनंबर/ सर्वे नंबर 241/1/अ/2/5/प्लॉट/5 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 19 व 20 वर बोजा दाखल\nकरणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री समर्थ सह बॅक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात\nरक्कम रुपये 2270000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
