{
  "village_code": "272000110259500000",
  "village_name": "म्हसरुळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:30:59Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nगजानन डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार मयुरभाई प्रविणभाई कोटडीया रा. म्हसरुळ(खाता क्रमांक22511) यांचे गट/सर्व्हे क्रमांक137/1/अ/प्लॉट नंबर/37, बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवाळु दामु जाधव ,शांताबाई वाळु जाधव - - -, (खाता क्रमांक :-25941)गट/सर्व्हे क्रमांक 137/1/अ/प्लॉट नंबर/37 बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5044 दिनांक 17/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/436/2026 दि.02/11/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.30518 या नोंदीबाबत विहीत मुदतीत\nगुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे.\n137/1/अ/प्लॉट नंबर/37",
  "talathi": "जितेंद्र गोविंद क्षिरसागर"
}
