{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "190/अ/प्लॉट/114"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:- गुलाब परमानंद पंजवाणी ,रिआन अंकित रिअलटेक तर्फे भागीदार कैलाश टालाराम चावला यांचे गट/सर्व्हे क्रमांक190/अ/प्लॉट/114, यावरील इलाईट सिआ मधील रो हा नं 04 यांसी बिगरशेती क्षेत्र 0.8638 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- राजु जगन्नाथ शिंदे रो हा नं 04 ,सविता राजु शिंदे रो हा नं 04 ,सागर राजु शिंदे रो हा नं 04 ,साहिल राजु शिंदे रो हा नं 04 यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5235 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
