{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "206/अ/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\n1)लिहुन देणार:- सीमा महारु पाटील , वंदनाबाई रतनसिंग पवार तर्फे विकसनकर्ता व ज.मु म्हणून पद्मालया कस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शैलेश राधाकिसन मालपाणी व अमित यशवंत पिंगळे रा. पिंपळगाव बहुला यांचे गट/सर्व्हे क्रमांक206/अ/प्लॉट/8,या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री पद्मालय पार्क अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तळ मजल्यावरील शॉप/गाळा नं 4 हे त्यांनी\nलिहुन घेणार :- शरद दत्तात्रय घुगे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 9383 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:- सीमा महारु पाटील , वंदनाबाई रतनसिंग पवार तर्फे विकसनकर्ता व ज.मु म्हणून पद्मालया कस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शैलेश राधाकिसन मालपाणी व अमित यशवंत पिंगळे रा. पिंपळगाव बहुला यांचे गट/सर्व्हे क्रमांक206/अ/प्लॉट/8,या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री पद्मालय पार्क अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तळ मजल्यावरील शॉप/गाळा नं 3 हे त्यांनी\nलिहुन घेणार :- वंदना महेश साबळे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 9382 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
