{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "185/1/अ/प्लॉट/147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nनाशिक महानगरपालिका , नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/446/2026 दि.22/09/2026 नुसार रस्ता हस्तांतरण\nदस्त छायांकित प्रत, अभिन्यासाची 6.00मी./7.70 मी रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत, देऊन 7/12 सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक\nयांचे नाव दाखल करण्याबाबत कळविले आहे.\nलिहुन देणार- स्वाती राजु गायकवाड\nलिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका,नाशिक\nमोबदला :-रक्कम रुपये 1/-रुपये मात्र\nमिळकत :- मौजे पिंपळगाव बहुला बिनशेती गट क्रमांक 185/1/अ प्लॉट नंबर 147 पैकी क्षेत्र 27.70 चौ.मी.जागा.\nसदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./ 7.50 मी. रस्ता\nरूंदीकरणात जाणारे क्षेत्र 27.70 चौ.मी दि.22/09/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने व\nमहाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक मुन्द्रांक 2003/ प.क्र. 175 / म. 1 दिनांक 31 / 1 / 2003 नुसार मुद्रांक माफ असुन नाशिक\nमहानगरपालिका नाशिक नगरनियोजन विभाग दिनांक 27/7 /2018 चे आदेश यात संपादित जागा हि मालकाबरोबर\nकराराव्दारे संपादन करेल असा उल्लेख आहे. संपादन क्षेत्रास क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक नांव दाखल केले व इतर\nहक्कात रस्ता रुंदीकरण क्षेत्र 27.70 चौ.मी असे दाखल केले असे.\nनाशिक महानगरपालिका यांचेकडील पत्र,प्रतिज्ञापत्र,रस्ता रुंदीकरण रेखांकित प्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
