{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "31/ब/3/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार :- श्री निळकंठधारा को.ऑ.हौ.सो लि नाशिक तर्फे चेअरमन पुरुषोत्तमभाई शिवदासभाई पटेल यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31/ब/3 प्लॉट नं 13 यावरील श्री निळकंठधारा को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक मधील रो हा नं सी/4/113/बी हे त्यांनी\nलिहून घेणार :- नंदकिशोर पंडितराव म्हसदे तर्फे वारस नलीनी नंदकिशोर म्हसदे यांना दुय्यम निबंधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्रमांक 3769 दिनांक 26/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.\nलिहून देणार व घेणार यांनी चुकदुरुस्ती पत्र सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 4218 दि.05/04/2013 रोजी नोंदविलेले आहे.\nपुनर्विक्री\nलिहून देणार :- नंदकिशोर पंडितराव म्हसदे तर्फे वारस नलीनी नंदकिशोर म्हसदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31/ब/3 प्लॉट नं 13 यावरील श्री निळकंठधारा को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक मधील रो हा नं सी/4/113/बी हे त्यांनी\nलिहून घेणार :- कविता राजकुमार ठाकुर यांना दुय्यम निबंधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 3983 दिनांक 02/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,ट्रान्सफर डीडवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
