{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nएस एस बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर सुरेंद्र शिवप्रसाद राय रा. पिंपळगाव बहुला(खाता क्रमांक6885) यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/अ/प्लॉट/187 ते/190/10, बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रो-बंगलो नंबर 10 क्षेत्र 0.7000 आर चौ मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसीम इंजिनिअर्स भागीदारी फर्म तर्फे दयाल गोरधनदास शौकतरमाणी , (खाता क्रमांक :-12729)गट/सर्व्हे क्रमांक 185/1/अ/प्लॉट/187 ते/190/10 बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1173 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक2,प्रतिज्ञापत्र,खरेदीखत तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/224/2026 दिनांक 23/07/2026 वरोन नोंद केली असे.\n185/1/अ/प्लॉट/187 ते/190/10",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
