{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "191/1/ब/1/16/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nआयडीबीआय बँक लि.तर्फे अधिकृत इसम शाखाधिकारी नवीन कपूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/ब/1/16/2, बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी या मिळकतीवरील शिव समर्थ रो बंगलो यांसी तळ व पहिला मजला असे एकुण बांधीव क्षेत्र 81.10 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसमाधान देविदास देवरे , (खाता क्रमांक :-13191)गट/सर्व्हे क्रमांक 191/1/ब/1/16/2 बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 7093 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3605000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,सेल सर्टिफिकेटवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
