{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026सेल सर्टिफिकेट लिहून देणार –होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड तर्फे अधिकृत स्वक्षरीकर्ता पलानी पट्टन तेवर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 193/अ प्लॉट नं.55/56 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अनु दिप हाईटस नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 7/ए क्षेत्र 34.38चौ.मी. हे त्यांनी-\nसेल सर्टिफिकेट लिहून घेणार :- किरण संतोष कांबळे,संतोष साळूजी कांबळे यांना दुय्यम निबंधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5448/2026 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,सेल सर्टिफिकेटवरोन नोंद केली असे.\n193/अ/प्लॉट नं/55/56",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
