{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nबालाजीज कन्स्ट्रवेल तर्फे प्रो.प्रा.श्री.प्रशांत भास्करराव पाटील यांचे तर्फे विशेष मुखत्यार म्हणुन विठ्ठल मुरलीधर कांगळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक207/2/अ/प्लॉट नं/42/47/48/49 खाता क्रमांक 10861 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सिद्धी संकुल अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील अे विंग मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.17 क्षेत्र 40.20 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअजय चंद्रकांत पडये फ्लॅट नं.17 ,अंजली अजय पडये फ्लॅट नं.17 - - -, (खाता क्रमांक :-13193) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 291 दिनांक 06/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.\n207/2/अ/प्लॉट नं/42/47/48/49",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
