{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30930,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "196/अ/प्लॉट/177",
    "196/अ/प्लॉट/178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026बाजुस दाखल केलेली मौजे पिंपळगाव बहुला ता.जि.नाशिक येथील मिळकत गट क्रमांक 196/अ/प्लॉट नं.177/178 या मिळकतीबाबत मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/304/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये अर्जदार वंदना सुभाष निकम व उमेश सुभाष निकम यांचे अपील क्र.304/2026 मान्य करण्यात येत आहे. मौजे पिंपळगाव बहुला ता.जि.नाशिक येथील मिळकत गट क्रमांक 196/अ/प्लॉट नं.177/178 रो हा नं.3 या मिळकतीचे समाईकात वंदना सुभाष निकम यांचे सोबत उमेश सुभाष निकम यांचे नाव दाखल करण्यात येत आहे.\nआदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
